wayam.in - वाचा छान छान मराठी गोष्टी । Read Stories in Marathi । वयम् मासिक

Description: विद्यार्थ्यांनो आणि पालकांनो - वाचनाची गोडी लावायचीये? त्वरित wayam.in ला भेट द्या आणि वाचा नामवंत लेखकांनी लिहिलेलं दर्जेदार साहित्य आणि मराठी गोष्टी

short stories (819) paper craft (61) kids magazine (6) kids educational games (3) children magazine (2) marathi magazine (1) marathi masik (1) general knowledge for kids (1) best kids magazine (1) best kids marathi magazine (1)

Example domain paragraphs

‘अहम् आवाम् वयम्’ हे किशोरवयीन मुलांचे मासिक आहे. वय वर्षे ९ ते १६ या वयोगटातील विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागावी, त्यांना दर्जेदार साहित्य वाचायला मिळावे, यासाठी ठाण्याच्या लॅबइंडिया कंपनीचे अध्यक्ष श्रीकांत बापट (‘वयम्’चे प्रकाशक) यांच्या आर्थिक पाठबळातून ‘वयम्’ हे मासिक जून, २०१३ पासून प्रसिद्ध होत आहे ‘वयम्’चे ब्रीदवाक्य आहे- ‘वाचनातून विचार, विचारातून विकास’. मुख्यत्वे शाळा व वाचनालयांत आमचे मासिक वितरीत होते. तसेच वाचनप्रेमी विद्यार्थी, शिक्षक व पालक आवर्जून ‘वयम्’चे वर्गणीदार होतात...

29 August 2023

Athletics - Mother of all sports

Links to wayam.in (3)