upashiboka.com - उपाशी बोका | काहीतरी, उगीचच

Example domain paragraphs

विशिष्ट धर्म नाही पण मुळात धर्म ही संकल्पनाच मानवी समाजासाठी किती घातक आहे, हे मनुष्याला कळत नाहीये हे दुर्दैवी आहे.

मुळात लेखक कुठल्याही सार्वजनिक माध्यमात का लिहितो ? >> खाज आहे म्हणून. अनेक लेखक, उदा. ब्लॉगर किंवा सोशल मीडियावर लिहिणारे लिहितात, अगदी प्रसिद्धी किंवा पैसे मिळाले नाही तरीही.

प्रसिद्धी, पैसा हे हवे असतात, नाही असे नाही. पण मूळ उद्देश तो नाही. स्वतः ची कंड शमवणे हा आहे. (याचे कारण हे ही असू शकते की लेखन करणे बऱ्याचदा फुकट असते, त्याला पैसे पडत नाहीत).