swaroopanandpatsanstha.com - Swami Swaroopanand sahakari patsanstha maryadit ratnagiri,gold loan,saving schemes,Personal Loan, Vehicle Loan Scheme, Business

Description: One of the known name in sahakari patsanstha`s in Ratnagiri district providing various loan schemes as well as deposite schemes

swaroopanjali thev yojana (1) swaroopanand patsanstha (1) thev vruddhi mas (1) dhanashri thev yojana (1) economical status (1)

Example domain paragraphs

&nbsp &nbsp &nbsp &nbsp स्वामी स्वरूपानंदांसारख्या सत्पुरुषाच्या नावाने स्थापन झालेली ही संस्था आर्थिक क्षेत्रात विश्वासार्ह, अग्रनामांकीत पतसंस्था म्हणून जनमान्यता प्राप्त करती झाली. सन २०१२ मध्ये महाराष्ट्र शासनाने घोषित केलेला "सहकारभूषण" हा पुरस्कार संस्थेला प्राप्त झाला आणि जनमान्यतेबरोबर राज्यमान्यताही प्राप्त झाली.

&nbsp &nbsp &nbsp &nbsp ३२ वर्ष अविरतपणे सातत्यपूर्ण, उत्तम आणि वृद्धींगत होणारी कामगिरी संस्थेने केली आहे. आर्थिक क्षेत्रात कमालीची स्पर्धात्मक परिस्थितीअसूनहीशिस्तबद्ध, वक्तशीर, पारदर्शकआर्थिक व्यवहार करत संस्थेने विश्वासार्हता प्राप्त केली आणि सहकार क्षेत्रात नवीन उदाहरण निश्चित केले. स्वाभाविकपणे मोठा ग्राहकवर्ग संस्थेकडे आकृष्ट झाला.

&nbsp &nbsp &nbsp &nbsp रत्नागिरी तालुका कार्यक्षेत्रात वाढ होऊन महाराष्ट्र राज्यझाले. १७ शाखांचा विस्तार झाला. स्वामी स्वरूपानंदांच्या पुण्यभूमी पावस मध्ये संस्थेने पहिली शाखा सुरु केली आणि पाहता पाहता १७ शाखांचा कार्य विस्तार झाला. आर्थिक शिस्त, विश्वासार्हता व वसुलीसाठी जागरुक, प्रसंगी कठोर धोरणे यामुळे संस्थेची विश्वासार्हता अधोरेखित होत गेली. प्रारंभी केवळ १० हजार भांडवलावर मुख्य प्रवर्तक बाळासाहेब माने व त्यांच्या सहकारी मित्रांनी कै.आमदार डॉ.तात्यासाहेब नातू यांच्या प्रेरणेतून ही संस्था स्थापन केली.