sindhudurg-paryatan.com - Sindhudur Tourism, Konkan Tourism, Ratnagiri Tourism

Description: Welcome to the official website of Sindhudurg Tourism! Discover the hidden gem of Maharashtra, where pristine beaches meet rich historical heritage.

Example domain paragraphs

Konkan Tourism Home About us Tourist Places Menu Toggle Malvan Sawantwadi Kudal Vengurla Dodamarg Devgad Kankavli Vaibhavwadi Culture Contact us Konkan Tourism Main Menu About us All Groups Bharatgad fort Cart Checkout Contact us Culture Default User Group Devgad Dodamarg Elementor #1137 Forgot Password Home Kankavli Konkan Tourism Business Kudal Login Malvan Malvan My account My Profile Redi Tourist Hub Refund and Returns Policy Registration Sawantwadi Search Users Shop Shree Brahmanand Swami Samadhi, Ozar

            आंगणेवाडीच्या यात्रेची तारीख जाहीर झाली, की महाराष्‍ट्राच्या कानाकोप-यातून नव्हे, तर परराज्यांतूनही हजारो भक्त दोन दिवसांच्या त्‍या यात्रेसाठी सिंधुदुर्गात दाखल होतात. लाखो भक्तांची मांदियाळी फुलून जाते.      कोकणातील प्रत्येक गाव आणि प्रत्येक गावाचे दैवत वैशिष्टपूर्ण आहे. आंगणेवाडी ही मसुरे गावातील वाडी. मालवण तालुक्यातील सर्वांत मोठा गाव म्हणून मसुरेची ओळख आहे. आंगणेवाडीची अनेक वैशिष्ट्ये सांगता येतील. तेथील यात्रा एवढी झपाट्याने सर्वदूर का झाली याचे अनेक कंगोरे आणि उदाहरणे देखील आहेत.

          शिवाजी महाराजांच्या आरमारात या किल्ल्याला फार महत्त्व होते. किल्ल्याचे क्षेत्र कुरटे बेटावर ४८ एकरावर पसरलेले आहे. तटबंदीची लांबी साधारण तीन किलोमीटर आहे. बुरुजांची संख्या ५२ असून ४५ दगडी जिने आहेत. ह्या किल्ल्यावर शिवाजी महाराजांच्या काळातील गोड्या पाण्याच्या दगडी विहीरी आहेत. त्यांची नावे दूध विहीर, साखर विहीर व दही विहीर अशी आहेत. या किल्ल्याच्या तटबंदीच्या भिंतीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळी तीस ते चाळीस शौचालयाची निर्मिती केली आहे. या किल्ल्यामध्ये शिवाजी महाराजांचे शंकराच्या रूपात