siddhivinayakanjur.org domain details

samsung (7979) lg (6194) smartphone compatible web template (5538) flat web templates (5513) bootstrap web templates (5145) motorola web design (5018) free webdesigns for nokia (5015) android compatible web template (3614) sonyericsson (2771) travel agency responsive web template (4)

Example domain paragraphs

श्री सिद्धिविनायक अणजूर हा गाव फार पुरातन आहे. ठाणे जिल्हातील भिवंडी तालुक्यातील मुंब्राच्या खाडी समोर झाडीत लपलेले गाव. ह्या गावात नाईकांच्या पुरातन माडीत गंगाजी नाईक यांनी श्रींच्या मूर्तीची स्थापना केली.

विश्वस्त मंडळ

उजव्या सोंडेची ही मुर्ती अवघ्या आठ इंचाची आहे. कपाळावरील भाग थोडा पुढे असून मस्तकावर सोन्याचे पाणी दिलेला किरीट चढविला आहे. मुर्ती दगडाची असुन शेंदुर चर्चित आहे व फारच प्रसन्न वाटते. जवळजवळ पावणे तीनशे वर्षे मधून मधून शेंदूरलेपण होत असल्याने,मूर्तीचे आकारामान थोडे वाढले होते, त्या मुळे हा गणपती दरवर्षी वाढत असतो अशी भाविकांची समजूत झाली होती.