parivartan-pune.blogspot.in - PARIVARTAN

Example domain paragraphs

Be the CHANGE you want to see - M.K.Gandhi

Date : 11th January, 2013 1) Photography Competition Theme : Transforming INDIA. Venue : Tata Hall, BMCC, Pune Time : 10am Guest : Satish Paknikar 2) Motivational Lecture Speaker : Dr. Mandar Bedekar Venue : Tata Hall, BMCC, Pune Time : 10am 3) Motivational Lecture Speaker : Mohan Shete Venue : Assembly Hall, Modern College, Pune Time : 10:30am 4) Motivational Lecture Speaker : Sunila Sowani Venue : K.B.Joshi Audiorium, Cummins college of Engineering Time : 3pm To participate in the Photography competition,

त्यानंतर आम्ही भेटलो बोललो. अजूनही अनेकांशी बोललो. काय करता येईल , एक नागरिक म्हणून आपण काय करू शकतो. परिवर्तन घडवण्यासाठी काय करू शकतो याविषयी चर्चा सुरु झाली. सामाजिक काम करणाऱ्या शेकडो संस्था पुण्यात असताना आ पली अजून एक कशाला असा आम्ही विचार केला. पण लक्षात असं आलं की चांगले प्रशासन यावे , राजकीय व्यवस्था सुधारावी यासाठी कार्यरत असणाऱ्या फारच थोड्या संस्था पुण्यात आहेत. आणि म्हणून याच क्षेत्रात आपण काम केले पाहिजे. त्यासाठी आपल्या विचारांना अनुसरून परिवर्तनची सुरुवात केली पाहिजे. अखेर आपल्यासारखे विचार