moodle (13442) jeevanvidya online courses (1)
मला साधना करताना खूपच छान वाटल. मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच असा अनुभव घेतला. माझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली. मला आता खूप जास्त सकारात्मक वाटतयं.मला आता खात्री झाली आहे की माझा आयुष्यात इथून पुढे सर्व छान च होणार
Garbhasanskar Course
Very nice experience - learned invaluable insights and important sanskars about being new parents and speaking intuitively with the baby, when in mother's womb! The best thing is baby responds and interacts with us in its own sweet way, and we cherish those moments