huzurpaga.com - Huzurpaga, Girls School

Description: Maharashtra Girls Education Society's 'Huzurpaga', Marathi and English medium school has been working continuously for 125 years offering quality education to girls

school (12863) high school (1896) primary school (463) ssc (249) hhc (75) shala (22) english medium (18) huzurpaga (3) marathi medium (3) per-primary school (2)

Example domain paragraphs

महाराष्ट्र गर्ल्स एज्युकेशन सोसायटीच्या मराठी व इंग्रजी माध्यमाच्या विभागांमध्ये सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षाकरिता स्वयंअर्थसहाय्यित, अनुदानित आणि विनाअनुदानित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, इंजिनियर, असिस्टंट रेक्टर, समुपदेशक, कार्यालय अधीक्षक (महाविद्यालयासाठी) अशी विविध पदे संस्था स्तरावर भरावयाची आहेत.

जाहिरात संस्था स्तरावर भरावयाच्या पदांचा तपशील सर्वसाधारण सूचना General Instructions मराठी माध्यम फॉर्म English Medium Form Engineer Form Counsellor Form Hostel Rector Form शिक्षकेतर फॉर्म

इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज विभागनिहाय दि.१३.०३.२०२३ ते दि. १८.०३.२०२३ पर्यंत कामकाजाच्या दिवशी दुपारी १२ ते दुपारी ४ या वेळेत सादर करावेत.