wardhabrahmin.in - मिशन सूर्योदय!

Description: वेबसाईट तयार कराण्या मागचा हेतू 1. वर्धा जिल्ह्यातील सर्व ब्राह्मण परिवारांचे एकत्रीकरण व विविध कार्यक्रमांना प्रसिद्धी देणे 2. व्यासायिक लोकांचा एक ग्रुप (संघटन) 3. आपल्यातील सुप्त गुणांना वाव मिळण्या करिता धडपड 4. सर्व प्रोफेशनल एका क्लीक वर आपल्याला इथे पाहायला मिळेल 5. आपल्या व्यवसायाच्या जाहिराती 6. आणखी बरंच काही साध्य होईल जसे 10 वी 12 वी व स्पर्धा परीक्षा याबद्दल मार्गदर्शन पर कार्यक्रम रोजगार निर्मिती करिता प्रयत्न वगैरे

Example domain paragraphs

जिल्ह्यात सर्वच ठिकाणी ब्राह्मण सभा वेगवेगळ्या क्षेत्रातून नेहमीच कार्यरत असतात. ब्राह्मणसभा असो वा युवा ब्राह्मण किंवा अजूनही बऱ्याच संस्था वर्धा जिल्ह्यातून समाजाच्या उत्थानाच्या प्रयत्नात असतात. पण, या सर्व संघटनांचे कार्य समाजबांधवा पर्यंत पोहचेलच असे नाही. या पुढे जिल्ह्यातील प्रत्येक घर व प्रत्येक व्यक्ती आता साखळीप्रमाणे एकमेकांशी बांधला जावा या करिता आम्ही काही ब्रह्मबंधूंनी सोबत येऊन 'वर्धा ब्राह्मण, वर्धा' ही वेबसाईट तयार करण्याचे काम हाती घेतले आहे.

Abhyankar's Tandoor Opp Agragami High School, Arvi Rd, Pipri, Wardha, Maharashtra 442001

Mobile: +91 9822204053, +91 9422140097, +91 7507045308

Links to wardhabrahmin.in (1)