vidnyan.net - विज्ञान

Example domain paragraphs

सप्रेम नमस्कार,

ज्ञानदीप फौन्डेशन या सेवाभावी संस्थेमार्फत शालेय शिक्षणास उपयुक्त अशा मराठी / इंग्रजी माध्यमातील अनेक वेबसाईट विकसित केल्या आहेत. या वेबसाईटवर नवी माहिती घालणे तसेच वेबसाईटच्या तंत्रज्ञानात सतत सुधारणा करणे हे कार्य गेली १० वर्षे संस्थेतर्फे अव्याहतपणे चालू आहे. यापुढील काळात या माहितीपैकी काही भागच सर्वांसाठी खुला राहणार असून सर्व माहिती पाहण्यासाठी ज्ञानदीप सदस्य होणे आवश्यक आहे.

ज्ञानदीप फौंडेशनच्या वेबसाईट्सवरील सर्व माहिती उपलब्ध होण्यासाठी वार्षिक एकत्रित सदस्यता शुल्क १००० रुपये आहे. सदस्यांच्या इच्छेनुसार आवश्यक असणारी कोणतीही विशिष्ठ माहिती संकलित करून ती त्यांना पीडीएफ / इ मेलद्वारे उपलब्ध करून देण्याची नवी व्यवस्था कार्यान्वित करण्यात आहे. याशिवाय विविध विषयांसाठी तज्ज्ञ प्राध्यापकांच्या मदतीने ज्ञानदीप सदस्यांसाठी व्यक्तीगत मार्गदर्शन देण्याची योजनाही सुरू करण्यात येणार आहे.

Links to vidnyan.net (4)